2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेगाव येथील देशमुख कार्यालय येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. मातंग समाज समन्वय समिती व महायुती जळगाव जामोद च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.