सण, उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी राळेगाव शहरातून पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये रायगाव पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक शितल मांलटे यांचे सह पोलीस अंमलदार व सर्व होमगार्ड उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ठाणेदार शितल मालटे यांनी दिली आहे.