एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा खुर्द हे गाव आहे. या गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती. दरम्यान या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.