Download Now Banner

This browser does not support the video element.

भोकरदन: राजुर पोलीस चौकी येथे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी घेतली परिसरातील सर्व नागरिकांची शांतता कमिटीची बैठक

Bhokardan, Jalna | Aug 21, 2025
आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील राजुर येथील पोलीस चौकी येथे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी पोळा सण व गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व राजूर परिसरातील सर्व नागरिकांची शांतता कमिटीची बैठक घेत सर्व सण उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना या शांतता कमिटीच्या बैठकीत दिले आहे, याप्रसंगी हसनाबाद परिसरातील व राजूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us