राज्य मंत्रिमंडळाने कारखाने अधिनियम 1948 मधील महत्त्वपूर्ण दुरुस्तीला मंजुरी दिली. अकोल्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले की, या दुरुस्तीमुळे कामगारांना अधिक आर्थिक फायदा होणार आहे. कामकाजाचे दिवसाचे तास ९ वरून १२ करण्यात आले असून आठवड्याचे तास ४८ वरून ६० करण्यात आले आहेत. ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ११५ वरून १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ५ व ६ तासांनंतर ३० मिनिटांच्या विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. फुंडकर यांनी सांगितले की, ‘व्यवसाय सुलभता’ या केंद्र