Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: देवपूर श्रीरंग कॉलनीतून शेतकऱ्याची दुचाकी चोरी देवपूर पोलीसात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल

Dhule, Dhule | Sep 6, 2025
धुळे देवपूर श्रीरंग कॉलनीतून शेतकऱ्याची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 6 सप्टेंबर शनिवारी रात्री सात वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. देवपूर श्रीरंग कॉलनीत राहणारे शेतकरी पांडुरंग देवाजी पाटील यांच्या मालकीची दुचाकी क्रं एम एच 18 ए क्यु 9677 तिची अंदाजे किंमत वीस हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने राहते घरासमोरुन 2 सप्टेंबर रात्री बारा वाजेपासून ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान चोरुन नेली.त्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला.दुचाकी कोठेही मिळून न
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us