महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा आणि व धनगर समाज समाविष्ट करण्यात येऊ नये आदिवासी समाजाच्या वतीने तहसील येथे निवेदन. महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये व समाविष्ट करण्यासंदर्भात निवेदन आणि मोर्चे काढले जात आहेत, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये तसेच हैदराबाद गॅझेट संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी काढलेला शासन निर्णय यांचा आदिवासी आरक्षण संदर्भ