विज वाहिनीचा धक्का लागून झाराप-शिरोडकरवाडी येथील गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशीच ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.