बेटावद गावात राहणाऱ्या 14 वर्षे तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू. रितू लक्ष्मण कोळी व 14 वर्ष सदर तरुणी पाणी भरण्यासाठी केली असता, त्या ठिकाणी विजेचा तारा खाली पडल्याने त्याला तिचा धक्का लागल्याने तिला विजेचा शॉक लागून ती बेशुद्ध अवस्थेत खाली पडली. त्यानंतर सदर प्रकार घरच्यांना लक्षात येतात त्यांनी तात्काळ खाजगी वाहनाने हिरे मेडिकल येथे उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावरून नद्यांना पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.