उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांनी भंडारा शहरातील शिवाजी वार्ड येथील आरोपी वीरेंद्र बाबुराव चकोले वय 42 वर्षे याला दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातून 28 ऑगस्ट 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हद्दपार केले असताना सुद्धा सदर आरोपी हा उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांच्या आदेशाचा भंग करून दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2.48 वाजता दरम्यान शिवाजी वार्ड येथील त्याच्या राहत्या घरी हजर मिळून आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस शिपाई शहारे यांच्या तोंडी रिपोर्टरून...