बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने रुग्णालयांमध्ये नाविन्यने सुरू केलेली प्रक्रिया ऑनलाईन OPD केस पेपर रजिस्ट्रेशन सुरू असल्यामुळे रुग्णांना याचा त्रास होत आहे हीच परिस्थिती विक्रोळी टागोर नगर मधील क्रांतीवर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात देखील हीच अवस्था असल्याने आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता याविरोधात स्थानिक माजी नरसेवक उपेंद्र सावंत व समाजसेवक डॉ योगेश भालेराव यांनी सदर गोष्टीचा विरोध केला,व ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली