लकडगंज येथील भाजपा आमदार हरीष पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर तान्हा पोळ्यानिमित्त मातीच्या बैलाचे आमदार हरीष पिंपळे यांनी केले पूजन तान्हा पोळ्यानिमित्त लहान बालक मातीच्या बैलांची सजावट करून शनिवार २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आमदार हरीष पिंपळे यांच्या लंकडगंज येथील जनसंपर्क कार्यालयावर आले असता त्या बालकांना नाराज न करता त्यांच्याजवळील मातीच्या बैलांचे पूजन करून मिष्टान्न देऊन तान्हा पोळा साजरा केला.