नंदीपेठ येथिल श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळ द्वारा ६ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर पार पडले शिबिरात 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक बांधिलकी जपली.या शिबिराला उपविभागीय अधिकारी A.S.P नितीन पाटील यांनी भेट दिली अकोला ब्लड बँक यांनी हा उपक्रम यशस्वी केला. शहरातील नंदीपेटीतील संत सावता माळी गणेशोत्सव मंडळ द्वारा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यावर्षी देखील वृक्षारोपण भक्ती गीत रक्तदान स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवण्यात आले