ओबीसी नेते नवनाथ वाघमारे याला काळी फासणार मराठा गंगाधर काळकुटे यांचा इशारा, भोगलवाडी येथील सभेत ओबीसी नेते वाघमारे यांनी मराठा समाजाला निजामाची आवलाद असा शब्द वापरला होता असं जर बोलत राहिला तर येणाऱ्या काळात तुला जशास तसे उत्तर दिले जाईल आणि तोंडाला काळ फासलं जाईल असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिला आहे.