छडवेल पखरुण ता. साक्री येथील एक इसम त्याच्या ताब्यातील मोसा.क्र.MH-18-5-6324 ने शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दहिवेल येथुन साक्री कडे येत असतांना हॉटेल शिवम समोर त्याच्या मागुन येणाऱ्या अज्ञात वाहना वरील चालकाने रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून अविचाराने, बेदरकारपणे वाहन चालवुन मोटारसायकलीस मागुन जोराची धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात वाहांचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपा