परतूर तालुक्यात ३९ हजारांचा गांजा पकडला सातोना येथे एटीएस व पोलिसांची कारवाई आरोपी गजाआड दहशतवादी विरोधी शाखा जालना व परतूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने सातोना येथे एका घरावर अचानक धाड टाकून गांजा पकडून आरोपीला बेड्या ठोकल्या. या कारवाईत एक जनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे ३९ हजार रुपये किंमतीच्या गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक रावते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर, पोल