तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या रुईखेड महागाव रस्त्यावरती शनिवारी संध्याकाळच्या सुमारास झाड पडल्याने काय काळासाठी रस्ता बंद झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर अकोट तालुक्याला सातत्याने मुसळधार पाऊस हा झोडपून काढत असल्याने तालुक्यात आधीच शेतकरी हे त्रस्त आहेत तर आता पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच रस्त्यांवर झाड पडण्याच्या घटना देखील घडत असल्याने पाऊस हा मोसमी पावसाकडून वादळी पावसाकडे परावर्तित होताना दिसत आहे.