लातूर- दीप ज्योती नगर मधील मागील अनेक वर्षापासून परंपरागत श्री गणेशाचे आगमन या संपूर्ण श्री गणेश भक्त टीमच्या वतीने केले जाते, यामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचा मोठा सहभाग असतो. श्री गणेशाच्या आगमनाची सुरुवात मंडप पूजन, श्रीफळ वाढवून भाजपा महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष रागिनीताई यादव यांच्या हस्ते करण्यात आले.