साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात असणाऱ्या पिटेझरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पूजा पंधरे या शिक्षिकेची बदली रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन पिटेझरी येथील गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आमदार नानाभाऊ पटोले यांना गुरुवार दि.21 ऑगस्टला दुपारी चार वाजता सकोली येथील आमदार नानाभाऊ पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिले आहे