तालुक्यात अनेक ठिकाणी त्याचप्रमाणे शहरात अखरपक्या हाड पक्क्या डाव्या सोंडीचा गणपती स्थापना व पूजन करण्यात आले. गणेश चतुर्थीला गणपती स्थापना होऊन दहा दिवसांनी अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन करण्यात आले. तेव्हा अखर्पक महिन्यात सुद्धा आखर पक्या गणपती ज्याला काही ठिकाणी हाड पक्या डाव्या सोंडीचा गणपती बसविण्याची परंपरा आहे. तेव्हा तालुक्यात अखरपक्या हाड पक्या डाव्या सोंडेचा गणपती पूजन व स्थापना करण्यात आली आहे .अखरपख्या गणपती सुद्धा दहा दिवसांनी पूजन करून विधिवत विसर्जन केल्या जाते.