आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान नवीन मोंढा येथील कृषी कार्यालय येथे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉक्टर अनिल कुमार एतवडे म्हणालेत नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यात शेतीचे पंचनामे चालू आहेत महसूल विभाग कृषी विभाग ग्राम विभाग एकत्र पंचनामे करून सिओ कडून जिल्हाधिकारी यांना देऊन पुढची कारवाई करण्यात येईल जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अनिलकुमार एतवडे नवीन मोंढ्यात म्हणालेत