वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पवनी गावाजवळ काल रात्री आठ वाजता दोघे पती पन्ती मूपेड गाडी क्र . एम एच 32 बी बी 2977 ने वर्धेवरून पांढरकवडा गावाला परत जात असताना रोडच्या रोडच्या मध्यभागातून अचानक सारस आडवा आल्याने खूप मोठ अपघात झाला . त्यामध्ये महिला राधाकृण वाघाडे वय 45 वर्ष जागीच मृत्यू झाला तर तर पती कृष्णा पांडूरंग वाघाडे वय 50 वर्ष गंभीर जखमी आहे .