Download Now Banner

This browser does not support the video element.

कन्नड: महावितरणने शेतकऱ्यांच्या जमिनीत बसवलेले विद्युत पोल व रोहित्र उचलून फेकून द्या – माजी आमदार हर्षवर्धन जाधव

Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
कन्नड तालुक्यात महावितरणने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया न करता काही शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत विद्युत पोल व रोहित्र बसवले आहेत ते उचलून फेकून द्यावे असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि ८ स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता केले आहे त्वरित पोल व रोहित्र उचलून फेकण्याची मागणी केली आहे. जमिन खासगी असून शासकीय नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करता घुसखोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us