काही दिवसांपूर्वी विरार येथे एक इमारत कोसळल्याने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले. या घटनेनंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव ॲक्शन मोडवर आले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात93 इमारती असून त्यातील 56 इमारती खाली करण्यात आले आहेत तर उर्वरित 37 इमारतींमध्ये 191 रहिवाशी वास्तव्यास आहेत. इमारत धोकादायक आहे त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नय,त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्या इमारती खाली कराव्यात अशा सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल् आहेत.