Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात मंगळदेवतांचे दर्शन घेतले

Jalgaon, Jalgaon | Aug 29, 2025
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात दर्शन घेतले . मंगळ देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात करण्यात आले आहे यानिमित्ताने आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या सोबत दर्शन घेतले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us