Download Now Banner

This browser does not support the video element.

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती : १ सप्टेंबर रोजी स्वीकारणार पदभार

Kudal, Sindhudurg | Aug 26, 2025
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती झाली असून त्या १ सप्टेंबर पासून जिल्ह्याचा पदभार स्वीकारणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us