सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता परंडा शहरामध्ये आले होते यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भाकड जनावराबाबत प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.