पाथर्डी, अहिल्यानगर Anc :- अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मढी शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झाला आहे नदीकाठी असलेले शेत वाहून गेली आहेत तर नदीपासून दूर असलेल्या शेतामध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे