नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली होती अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांची नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आज दिनांक 31ऑगस्ट 5 च्या दरम्यान तहसील कार्यालय इथून पासून महापालिका आणि महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे सरकारी कार्यालयामार्फत हा घरोघरी जाऊन पंचनामा होणार आहे, पंचनामे करण्यासाठी पैसे लागणार नाही मोफत पंचनामे केली जातील नांदेडचे तहसीलदार संजय वारकड मनपा उपायुक्त बेग यांनी माहिती दिली