बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मागील जून २०२५ या कालावधीत ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झाले होते.बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दि.६ ऑगस्ट २०२५ रोजी परीपत्रक काढून ७४ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.