औंढा नागनाथ पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त दिनांक 31 मे शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, सह इतरांची उपस्थिती होती