गोसखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देण्यासाठी मयुरी सुखदेवे या भगिनीने पुढाकार घेतला. ती वारंवार भंडारा जिल्ह्यातून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे येऊन या प्रश्नांचा पाठपुरावा करत असे. तिच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तब्बल २१४२७ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवता आला. असे मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडून निधी घेतला असला तरी त्यांचा नोकरीचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. या मयुरी सुखदेवे यांची निवड वैद्यकीय शिक्षण विभागात स्टाफ नर्स या पदावर.