दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने अहिल्यानगर शहरातून होणार असेना नदीला पूर आला असून पर्यायी मार्ग असलेल्या वारुळाचा मारुती या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून या पाण्याबरोबर जलपर्णी वाहत आल्याने हे पाणी या ठिकाणी झोपावल्याने पारायण मार्ग देखील बंद होण्याच्या मार्गावर होता प्रसंगावधान साधून माजी नगरसेवक शाबाप्पा नळकांडे यांनी जलपर्णी काढण्यासाठी महापालिका आयुक्त व अतिक्रमण विभागाला पाचारण करून दोन जेसीबीच्या साह्याने पुराच्या पाण्यात वाहून आलेली जलपर्णी काढण्याचे काम सुरू केलं