आज ६ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ३ वाजुन ५२ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील राज पारखी, विजय लोडे, कु. रोशनी बत्रा, कु. प्राची पाटील, कार्तिक म्हात्रे, वैभव साळवे या सहा विद्याथ्र्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण करुन घवघवीत यश मिळविले आहे. विभागातील विद्यार्थी नियमितपणे उच्च स्तरावर काम करीत असतात, त्यामुळे विभागात संशोधनाची गुणवत्ता आणि शिस्त कायम राहते...