Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्धापूर: एफ आर पी बद्दल आमदार चिखलीकर यांनी केलेल्या विधानाचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी दिली उत्तर

Ardhapur, Nanded | Oct 1, 2025
एफ आर पी बद्दल लोहा कंधार विधानसभेचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी 3100 रु. भाव दिला असे विधान केले होते त्यावर आज दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास अर्धापूर येथील भाजपा संपर्क कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी उत्तर देत नेमके कशामुळे भाव ठरतो याचे समर्पक उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us