गणेश उत्सव आणि ईद हे सण तोंडावर आले आहेत. सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी कल्याण पोलिसांनी विविध ठिकाणी रूट मार्च काढला. कोणीही जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये तसेच सण-उत्सव आनंदात साजरे करावेत असे आव्हान करत जय भारत नगर,गोविंद नगर,कृष्ण वाडी परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला.