जयपुर येथे पोलिसांनी पतसंचलन करत असताना मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा घोषणांनी केला जयघोष 1 सप्टेंबर दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहिती वरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समन्वयक मनोज जरांगे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असून जयपूर येथे शेवली पोलिसांनी गावात पथसंचलन केले यावेळी गावातील मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत सर्वांचे लक्ष