Download Now Banner

This browser does not support the video element.

दिग्रस: चिंचोली येथे खासदार संजय देशमुख यांच्या राहत्या घरी बैलपोळा उत्सव साजरा

Digras, Yavatmal | Aug 22, 2025
आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथे खासदार संजय देशमुख यांच्या राहत्या घरी बैलपोळा उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाची खासदार संजय देशमुख यांनी सहपरिवार पूजा करून त्याला नवा साजशृंगार केला. बैलाला गोड धान्य, हार-फुले अर्पण करून पारंपरिक रितीरिवाजांतून पूजा करण्यात आली. संपूर्ण वातावरणात मंगलमय आणि उत्सवाचे रंग पाहायला मिळाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us