लातूर- देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यदरम्यान अज्ञात व्यक्तीने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे थेट लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर धक्का देणारा गंभीर आघात असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट, लातूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या नेतृत्वाखाली या घटनाचा काळ्या फिती लावून आज दिनांक 7ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील डॉक्टर बाबासाहेब आले.