बिहारमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींबद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घाटकोपर पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर, न्यू वेलकम हॉटेल जवळ भाजपच्या ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.