तुमसर: शहरातील सारंगा टॉकीजजवळ मटका जुगार अड्ड्यावर तुमसर पोलिसांची धाड; २ लाख ४३ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त