हैदराबाद गॅझेटच्या GR संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे . यावरून मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांचा आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. रोहित पवार आणि संजय राऊत हे इतके दिवस झोपले होते का..? असा सवाल करत रोहीत पवार यांचे आजोबा मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची शिफारस करताना पाप केला आहे, त्या पापाचे धनी कोण असं तुमच्या आजोबांना विचारा, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ल