राज्यात सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी संदर्भात आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 30 वाजता सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस रिपाइंचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे, ॲड. लक्ष्मण बनसोडे, जयप्रकाश इंगोले, भगवान कांबळे, पंडित टोंपे,नारायण वाघमारे,दिलीप खंदारे, विजय झोडपे, एस. टी. गायकवाड आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.