Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मंगळदेव त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी 101 भोग मंगळ देवाला लावण्यात आले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us