राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियान अंतर्गत मंडल यात्राचे आज परभणी शहरात आगमन झाले, शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले, या यात्रेत सहभागी ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापुरे यांनी आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 30 वाजता शहरातील ग्रँड कॉर्नर येथे पत्रकारांशी संवाद साधला. मंडल यात्रेच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांचे विचार जणसामान्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.