Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ बेलघाटा वार्ड येथे बाल कीर्तनकार ह.भ.प. कृष्णाई पाटील लांजुळकर यांच्या कीर्तनाचे आयोजन

Bhandara, Bhandara | Sep 5, 2025
भंडारा जिल्ह्यातील मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ बेलघाटा वार्ड यांच्यावतीने बेलघाटा वार्ड पवनी येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आलेली आहे. दरम्यान आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 ला रात्री 9 वाजता अकरा वर्षीय बाल कीर्तनकार कृष्णाई महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us