Download Now Banner

This browser does not support the video element.

रावेर: निंबोल गावात घरफोडी,अज्ञात चोरट्याने एक लाख ४० हजाराचा मुद्देमाल लांबवला, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Raver, Jalgaon | Aug 27, 2025
रावेर तालुक्यात निंबोल हे गाव आहे. या गावात सुमनबाई भागवत सोनार यांच्या घरात घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम असा एकूण एक लाख ४० हजाराचा मुद्देमाल तेथून लांबवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us