लातूर- लातूर शहरातील कन्हेरी चौकाकडून राजीव गांधी चौकाकडे येणाऱ्या मार्गावरील रोडवर आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान राजीव गांधी चौक कडे येणाऱ्या ट्रकने अचानकपणे ब्रेक दाबल्याने त्या ट्रकवर पाठीमागून मालवाहू टेम्पोला पाठीमागून कारणे जोरदारपणे ठोकल्याने मोठा अपघात झाला या अपघातात टेम्पो व कारचे मोठे नुकसान झाले असून जीवित हानी झाली नाही.