पोलीस स्टेशनला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रशेखर रेड्डी यांनी भेट दिली यावेळी त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कामकाजाचा आढावा घेत उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले तर आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील विविध सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांद्वारा साजरा होत असणाऱ्या गणेशोत्सवाबाबत माहिती घेतली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पाटील ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे पीएसआय मीनाक्षी काटोले यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.