27 ऑगस्ट ला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन भंडारा येथील युवक दुचाकी ने मुलाखतीसाठी एलआयसी चौकात आला परंतु ते स्वप्न अपूर्णच राहिले आणि मुलाखत देऊन परत जात असताना तरोडी पुलावर अज्ञात वाहनाचा धडकेत त्याचा मृत्यू झाला. मृतक युवकाचे नाव अमरदीप मेश्राम वय तीस वर्ष असे सांगण्यात आले आहे.